Header Ads Widget

Responsive Advertisement

ही दुनिया कुणासाठी युवराज प्रधान गीत शब्द रचना Hi Duniya Konasathi Yuvraj Pradhan Song Lyrics Shabd Rachana In Marathi

ही दुनिया कुनासाठी


ही .....दुनिया..... कुनासाठि ...
तुझ्या साठि ... माझ्या साठि ...
तुझ्या साठि... माझ्या साठि !

ललला ललला ललला.........
ललला ललला ललला.........

ही दुनिया कुनासाठी ... 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 
कुनासाठी ... कुनासाठी...
तुझ्यासाठि ... माझ्या साठि 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 


हे रान कुणाचे ..ए .. हिरव्या फुलांचे 
गोड गान कुणाचे ह्या दोन मनाचे.. 

हे रान कुणाचे ..ए .. हिरव्या फुलांचे 
गोड गान कुणाचे ह्या दोन मनाचे.. 
आले ओठी ..
ही दुनिया कुनासाठी ... 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 
कुनासाठी ... कुनासाठी...
तुझ्यासाठि ... माझ्या साठि 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 

गर्द मेघ है आले .. दुक्ख घेवूनी गेले 
प्रातःकाळी किरणे सुख धरुनि आले

 गर्द मेघ है आले .. दुक्ख घेवूनी गेले 
प्रातःकाळी किरणे सुख धरुनि आले
जगाच्या पाठी..
ही दुनिया कुनासाठी ... 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 
कुनासाठी ... कुनासाठी...
तुझ्यासाठि ... माझ्या साठि 
तुझ्या साठि ... माझ्या साठि 

कुनासाठी ... कुनासाठी ...
तुझ्या साठि ... माझ्या साठि..एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ