नमस्कार आमच्या ब्लॉगवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे .. मित्रानो ह्या ब्लॉगवर नवनवीन मराठी कथा कविता ह्यांना आम्ही प्रसिद्धी देत असतो तरी कृपया वाचून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा . तसेच जर आपण आमच्या ह्या ब्लॉगसाठी लिखाण करू इच्चीत असला तर आम्हाला संपर्क करा .
सादर करीत आहोत कुमार रवी ह्यांनी लिहिलेली एक सुंदर कविता .. कृपया आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा ..
बंड : (-- व्यथा पीडितानची )
फाटले आभाळापरी नशीब
आठ्या वाहिल्या लाटेत रक्तही आटले पाहून वाट
अश्रु थांबले वाटेत ........।।
आठ्या वाहिल्या लाटेत रक्तही आटले पाहून वाट
अश्रु थांबले वाटेत ........।।
माझी पहिली कविता My 1St Poem !
_____kMr RAVI
पाट रक्ताचा पाहुनी
सागर नयनांतुनी वाही
किंकाळ्यांनी र्हदयाच्या
ही रात्र झोपनार नाही ।।
सागर नयनांतुनी वाही
किंकाळ्यांनी र्हदयाच्या
ही रात्र झोपनार नाही ।।
किती बांधियले बांध
अडेना थेम्ब काही
उघड्या डोळ्यांना आज हे
दृश्य पहावत नाही ।।
अडेना थेम्ब काही
उघड्या डोळ्यांना आज हे
दृश्य पहावत नाही ।।
वर्ष झाले शेकडो
दील्ली कित्येकाननी ग्वाही
राख होउनही आज हाडांची
जखम का भरत नाही ।।
दील्ली कित्येकाननी ग्वाही
राख होउनही आज हाडांची
जखम का भरत नाही ।।
सामील झाले हजारो
सामील झाला रविही
चंद्राच्याच प्रकाशाने
चांदनी जळते का तरीही ।।
सामील झाला रविही
चंद्राच्याच प्रकाशाने
चांदनी जळते का तरीही ।।
" बंड " होणारच शेवटी
पर्वतास करून "राही"
उमलत्या या फुलांचा
"रवि" सलाम तुला वाही ।।
पर्वतास करून "राही"
उमलत्या या फुलांचा
"रवि" सलाम तुला वाही ।।
।। माझी पहिली कविता ।।
___kMr RAVI____
