Header Ads Widget

Responsive Advertisement

Satyache Prayog AatmaKatha Mahatma Gandhi Ebook Marathi Free Download

Satyache Prayog Atmakatha Mahatma Gandhi Marathi eBook pdf free Download

Marathi Kadambari Free Ebooks Download Read Online In Marathi


Book : Satyache Prayog
Category : Atmacharitra Granth , Marathi Book
Author/ Writer : Mahatma Gandhi

( The Story Of My Experiment with Truths ) महात्मा गांधींच्या जीवनातील प्रसंगावर आधारित " सत्याचे प्रयोग " ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे.

महात्मा गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये विस्तृतपणे घेण्यात आलेला आहे.

( Satyache Prayog Marathi Book By Mk Gandhi ) माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादीत झालेले आहे .. भारतात हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

( Satyache Prayog Marathi Book ) सत्याचे प्रयोग या पुस्तकात लहानपणापासून ते 1921 पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य वर्णन केल्या गेले आहे. हे पुस्तक दर आठवड्याला थोडे थोडे याप्रमाणे लिहिले गेले आणी 1925 ते 1929 या काळात ते त्यांच्या " नवजीवन " या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध केले गेले.  तसेच 'यंग इंडिया' मध्येसुद्धा त्याचे इंग्रजी भाषांतर छापले जायचे. 

Free Marathi Novel Books Download Read Online in Marathi 


Marathi Science fiction, Suspense Thriller Stories Novel Book 

ह्या पुस्तकाचा समोरील भाग महादेव देसाई यांनी लिहिला आहे. महादेव देसाईंनी 1940 मध्ये या पुस्तकाचे गुजरातीमधून इंग्रजीत भाषांतर केले. या प्रस्तावनेत ते म्हणतात की मुळात हे पुस्तक दोन भागात लिहिले गेले होते, ( Satyache Prayog Marathi Ebooks Free Download ) पहिला भाग 1927 मध्ये आणि दुसरा १९29 मध्ये. एका इंग्रज विद्वानाने ह्या पुस्तकच्या संपूर्ण भाषांतराचे इंग्रजी संस्करण केले होते. आपल्याला जर महात्मा गांधींच्या जीवनाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण हे पुस्तक नक्की वाचू शकता.


Keyword : Free Marathi Top Intresting Horrer Suspence Fiction Mystery Crimes  Ebook Free pdf Novel Books Download Read Online in Marathi,


Free Marathi Novel Books,Marathi Novels Read Online, Science fiction Marathi Novel, Suspense Thriller Marathi Novel, Crime Thriller Marathi Novel, Detective Marathi Novel , Sci Fi Marathi Stories Read Online, Suspense Thriller Marathi Stories, Crime Thriller Marathi Stories, Marathi Kadambari, Marathi Stories,Marathi Rahasya

एक टिप्पणी भेजें

1 टिप्पणियाँ