Header Ads Widget

Responsive Advertisement

MARATHI JOKES Top 20 Latest Marathi Funny Jokes 2020 Free मास्तर vs गण्या मराठी जोक्स

Latest Marathi Jokes in 2020 Read Online
Master vs Ganya , Master vs JabyaFunny , Master vs Bandu Funny Marathi Jokes Images Free Download or Read Online 


1)हुशार जब्या

गुरुजी - 🤓  सांग रे जब्या पंचवीस
भागिले तीन किती ?🤓
जब्या -  🙄🤔 गुरुजी, आठ ..!😌
गुरुजी - शाब्बास..!! 😳  आणि बाकी..?🤐



जब्या - 😎 बाकी मजेत 😌 !!!
😬
( 😌 मास्टरनी जबर धुतला जब्याला .🤣🤣 )

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

2)मराठीत रूपांतर

शिक्षक: 🤓 पूढील वाक्यांचे
मराठीत रूपांतर करा...😌 

FAST , FASTER आणि FASTEST 

जब्या  :  🐒  पळ , जोरात पळ ,  तुझ्या माईला पळ .. तुझ्या यायला ... !!! 😬😬

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

3)नपुसकलिन्ग मास्तर

जब्या रडत रडत घरि आला 😭
बाबांनि विचारलॆ 🤔 "काय झालॆ जब्या"
जब्या: "मास्तरानि मला मारले" 😭
बाबा : 🤐  "काहितरि आगाउगिरि केलि असशिल"😡
जब्या: नाहि बाबा ,😠 मास्तरानि प्रश्न विचरला कि ३
लिंगॆ कोनति ?😳
बाबा : 🤔 मग तु काय म्हणालास ? 🙄
जब्या: पुल्लिग , स्त्रिलिन्ग व नपुसक लिन्ग 😐
बाबा : बरोबर आहे ☺️ , मग का मारल ?🤔
जब्या: मास्तरानि उदाहरण विचारले 😭
बाबा : तु काय म्हणालास ?😃
जब्या: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर 😌
(😬 जाम बडवला 🙄)
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

4)टन टन टन!

गणिताचे सर: 🤓 एक हजार किलो म्हणजे एक टन, 😐तर सांगा पाहू बंटी, तीन हजार किलो म्हणजे किती टन?

बंटी : 🙄 सोप्पाय की सर, टन टन टन!😳

( लै हानला बंटीला 😐 )

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

गावात पहिली तंदूर भट्टी

बंडू : 😌 मास्तर , आज मी तुम्हाला प्रश्न विचारणार ?
मास्तर : 🤓 बर बाळा, विचार .
बंडू : 🤔 🙄 मास्तर ,मला सांगा आपल्या गावात पहिली तंदूर भट्टी कोणत्या धाब्यावर लावली..??😳
मास्तर: 🤓  अरे मला कस माहित ? हा काय प्रश्न आहे का ? 😬
बंडू: 🤔 जर तुम्हाला आपल्या गावातली पहिली तंदूर भट्टी नाही माहित तर मग आम्हाला देशातली पहिली अणुभट्टी कुठे लागली हे का विचारता ....?😡
मास्तर : 🤓 अरे गाढवा मी काय दररोज धाब्यावर जात नाही मला कस माहिती ? 😠

बंडू : 😡 मग आम्ही काय दररोज अणुभट्टीवर जातो का शेकोटी शेकोटी खेळायला ...! 🙄

( आता मास्टर रोज भट्टिवर जातात ..🤐)

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

6)पँट मागून फाटली

परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक
असतो आणि पेपर पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या गण्याने
परीक्षकाला एक चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.


.
गण्याचा पुढे बसलेल्या मिञाने विचारले :-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत? 😳🤔
.
.
.
.
गण्या- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!! 😊

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

7)दारू आणि प्रेम

गुरूजी :- 🤓 दारू आणि प्रेम मधे कोणते नाते आहे....?? .😳
बंड्या :- 😌 दारू 
गुरुजी :- 🤔 कसे काय ?

बंड्या :- 🍾 दारू जास्ती झाली की मुलगा ऊलटी करतो.
.
.
.         
.....  🤗 आणि प्रेम जास्त झाले की मुलगी ऊलटी करते.. 

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

8)जय माता दी..!!

हिंदी विषयाचा मास्तर वर्गात शिकवत असतो

मास्तर - 🤓 बोर्ड पे जो लिखा है वो पडो..!!

सर्व मुल हळु आवाजात वाचतात ...

मास्तर (रागात) - 😠 जोरसे बोलो..!!

सर्व विद्यार्थी -जय माता दी..!! 😬

( मास्टर यात्रेला रवाना झालेत 😳)

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

9)एलसीडी चा जमाना

बंड्या शाळेत असताना ....
एकदा खुप हसत होता...
ते पाहून एक मुलगी उठली आणि
म्हणाली "कायला दात काढून हसत राहिलाय बे"
बंड्या : तू कोण हायीस ग ?
मुलगी : म्या मोनीटर हाय
बंड्या : आजकाल मोनीटर चा नाय तर
एलसीडी चा जमाना हाय.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

10)I LOVE U चा शोध

शिक्षक: I LOVE U चा शोध
कोणी लावला?
.
विद्यार्थी: चायनाने
.
शिक्षक: कस काय?
.
विद्यार्थी:याची
काही गॅरंटी किंवा वॉरंटी नाही.
चला तो चांद तक.... नही तो शाम तक....

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

11)स्वप्नं फार मोठी 

मास्तर:- विद्यार्थी जास्त वेळ झोप का काढतात...???

एका खट्याळ विद्यार्थ्याने दिलेले नाद खुळा उत्तर.....
..
.
विद्यार्थी:- कारण आमची स्वप्नं फार मोठी असतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

12)माँडर्न धमकी :
.
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊन
ये नाही तर, तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन
तुला आणि तुझ्या आई-बाबांना पण Tag करेल..

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

13)न्यूटनचा तिसरा नियम

सर - बिट्टू , न्यूटनचा तिसरा नियम काय सांग बरं.

बिट्टू - सर , थोडासाच येतो मला.

सर - बरं , हरकत नाही. जितका येतोय तितका तरी सांग.

बिट्टू - ..........म्हणून याला न्यूटनचा तिसरा नियम
म्हणतात.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

14)पहिलीच्या मुलींचा क्लास

आई : शाळेत जा.
पप्पू : नाही जाणार.
आई : का नाही जाणार.
पप्पू : नोकरी करणार.
आई : नालायक, बेशरम दुसरीत शिकतोस
आणि नोकरी काय करणार रे ?
.
.
पप्पू : पहिलीच्या मुलींचा क्लास घेणार.......... 

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

15)परदेशी गेलेली पहिली महिला

मास्तर: भारतातून परदेशी गेलेली पहिली महिला कोण?
बंडू: सीता, श्रीलंका.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

16)शेतकऱ्याचा मित्र

(दहावी पेपर)- कारणे द्या;
गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे.
उत्तरः शेतकरी शेतात एकट्याने राबतो आणि गांडूळ
त्याच्याशी गप्पा मारतो , म्हणून.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

17)संत तुकाराम 

प्रश्न - संत तुकाराम याची थोडक्यात (३-४
ओळीत) माहिती लिहा.
उत्तर - संत तुकाराम हे संत होते.
त्यांचे नाव तुकाराम होते.
लोक त्यांना संत तुकाराम म्हणून ओळखत.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

18)कारणे द्या

प्रश्न - कारणे द्या, उन्हाळ्यात दिवस मोठा तर थंडीत लहान असतो.
उत्तर - एखादी गोष्ट तापविल्याने प्रसरण पावते.
उन्हाळ्यात तापमान जास्त असल्याने दिवस प्रसरण
पावून मोठा होतो, तर थंडीत त्याउलट लहान होतो.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

19)काळा ग्लास

प्रश्न- खालील बाबतीत काय होईल ते सांगा -

- "जळत्या मेणबत्तीवर ग्लास उपडा ठेवल्यास!"

उत्तर- ग्लास काळा होईल.

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

20)झाडावर चहा पितात

प्रश्न- मराठीत भाषांतर करा.
चिडियां पेडपर चहचहाती हैं ।
उत्तर -चिमण्या झाडावर चहा पितात.....

🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

मित्रांनो अश्याच प्रकारच्या नवनवीन पोस्ट आम्ही नेहमीच आपल्यासाठि घेवून येतो तरी आमच्या सोबत जुडुन राहण्यासाठि कृपया आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरु नका ..
चला तर मग पुन्हा भेटुया नवीन पोस्ट मध्ये ..👍
जय हिन्द ...! जय महाराष्ट्र ...!


Short Description Keywords : Marathi Jokes, मराठी विनोद, मराठी जोक्स, Marathi Funny Jokes, Latest Marathi Jokes, New marathi Jokes, latest Marathi Jokes 2020,
Master vs Ganya Marathi Jokes, Master vs Bandu Marathi Jokes, Teacher vs Student Marathi Jokes,

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ