Header Ads Widget

Responsive Advertisement

निरोप { NIROP} SEND OFF IN COLLAGE LIFE

.

Dedicated to all my missing frainds........Miss U very Much...!
.
आज दीवस असा आला
कि आम्हा दुर होणेच आहे,
राज्य स्वप्नांचे जिंकन्या
साथ ही सोडनेच आहे ..!!
इथपर्यंत हर क्षण आम्ही
सोबत सुखदुख वाटले,
कधी त्याचा गुंता सोडवला
कधी ती चे अश्रु पुसले ..!!
हे वर्ष दोन विरघळले कधी
सोबतीत त्याच्या कळलेच नाही,
रुसवे फुगवे कधी कुणाचे
टिंगल टवाळी दमलीच नाही...!!!
रुसलो कधी ,कधी रागावलो
समजता समजवता परिक्षा झाली,
परतता घरी देवुन "निरोप,,
जड पाउले ,नयनी अश्रु आली...!!!
ही अखेरची "बाय,,होइल कदाचित
जग भासे आज सुना सुना,
आठवणी जपत र्हदयात , कधी"
निरोप,, "रवी"चा "भेटु मित्रांनो पुन्हा."...!!!!!
.#myfriendz miss u aall #evryday
.
dedictet to all colage student .!!!