।। शहीद जवानांस भावपूर्ण श्रधांजलि ।।
.
.
उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्व् भूमीवर ही कविता
लिहिली होती आणि माझ्या फेसबुक id वर टाकली होती
वाचकांच्या पसंतीस उतरलेली ही लोकप्रिय कविता
आपल्यासाठी इथे पोस्ट करत आहे . आपल्यास आवडेल अशी आशा आहे
कृपया आपल्या प्रतिक्रिया कळवा
आपल्या अभिप्रयाच्या प्रतिक्षेत ....
.
Mitvun Taka Shatru Jar Manat Aahe
Marathi Kavya Kavita Poetry by Ravi
Kumar Ravi Kavya kshitija । Marathi
.
.
* मिटवून टाका शत्रु जर मनात आहे...: रवि
.
.
नाहक पडल्या लाशी सीमेवर
टेकवतोय देश माथा शहिदांच्या चितेवर
आता एकच आग लागली हर जनात आहे
मिटवून दाखवा शत्रु जर मनात आहे
.
ते झाले शहीद रवि तुझ्यामाझ्यासाठी
संदेश ठेवलाय रवि तुझ्यामाझ्यासाठी
नापाक शत्रुचा मिटला हर निशान पहायचा आहे
आज त्या महाकालासही ना आराम घायचा आहे
.
तो आस घेउन आहे
षंढ़ क्रुरात्म्यांना तोंडघास पाहून आहे
या नापाकांना तळन्यासाठी बघा फास घेउन आहे
.
धगधगत्या भावनांची झाग हर क्षणात आहे
चला सीमेवर हाक हर कणात आहे
खरीच आहे देशभक्ति तर त्याग अर्पनात आहे
अरे मिटवून टाका शत्रु जर मनात आहे
.
................................ -- कुमार रवि
.
..
#रवि काव्य क्षितिजा - कुमार रवि
… #tag
.
मराठी कविता ब्लॉग मराठी काव्य संग्रह
कुमार रवि
kMr Ravi Kavya Kshitija kumar ravi
Marathi
Mitvun Taka Shatru Jar Manat Aahe
Marathi Kavya Kavita Poetry by Ravi
Kumar Ravi Kavya kshitija । Marathi

0 टिप्पणियाँ