Header Ads Widget

Responsive Advertisement

ग्रेट लव स्टोरी A ( Sad )Great Love Story Marathi

हर्ट टचिंग लवस्टोरी...

मुलगा :हल्लो पिल्लू
मुलगी: I MISS U …आज सकाळपासून खूप
आठवण येते तुझी ……. आय मिस यु..❤

मुलगा:(थोडा वेळ शांत राहतो )पिल्लू तू
आता माझ्या जवळ येऊ शकतेस का 

मुलगी:हो…मला हि तुम्हाला खूप भेटावस
वाटतंय
मुलगा:मी हॉस्पिटल मध्ये आहे प्लीज ये हा.....❤

मुलगी:(थोडी घाबरते)
काय झालाय तुम्हाला …।??
प्लीज सांगा न…(आणि रडते )

मुलगा: पिल्लू रडू नकोस फक्त माझ्याजवळ
ये जानु प्लीज …आय मिस यु …❤

(मुलगी लगेच फोन कट करते आणि मुलाजवळ
पोहचते।मुलग बेशुद्ध आसतो हॉस्पिटल मध्ये
मुलगी मुलाच्या पप्पांना विचारते )

मुलगी:काका…रविला काय झालाय……?
मुलाचे पप्पा : तू रविला ओळखतेस का ….?

मुलगी : हो मी त्याची बेस्ट फ्रेंड आहे …
मुलाचे पप्पा : (थोडा उदास होऊन लहान
आवाजात )
रविला ब्लड कन्सर झाला आहे.प्लीज तू
रविला जेव्हा भेटशील
तेव्हा त्याला काही सांगू नकोस
कि त्याला कॅन्सर झाला आहे.....❤❤

त्याल
काहीच माहिती नाही याबद्दल …………
(हे ऐकुन तिला काहिच सुचत नाही,
तिला वाटते हे सर्व स्वप्न तर नाही ना…. हे
स्वप्नाच असावं… . )
काही वेळानंतर मुलाला शुध्द येते..❤

मुलगा त्याच्या पप्पांना विचारतो….

मुलगा : पप्पा कोणी भेटायला आलंय
का मला……?
पप्पा : होबल , तुझी कुणी बेस्ट फ्रेंड
आली आहे..
मुलगा: प्लीज पाप , मी तिला एकांतात
भेटू शकतो क…:?

पप्पा: मी तिला पाठवतो
(मुलाचे पप्पा बाहेर जातात
आणि मुलीला बोलतात,बाळा तुला रवि बोलावतो आहेंउलगि लगेच
स्वताची ब्याग जमिनीवर टाकून
मुलाच्या रूमकडे धावत
जाते,रूमच्या दरवाजाजवळ थोडा वेळ
थांबून आपले डोळे पुसते आणि रूम मध्ये
अशी जाते
कि जसा तिला काही माहिती नाही.)❤❤

मुलगी : रवि तू बारा आहेस आता …!!!
मुलगा: पिल्लू तू आलीस ना, मग
आता मी ठीक आहे.
मुलगी :(खूप रडू येत पण मुलासमोर गप्प
राहते ) हो. तू लवकर बारा होशील….❤

मुलगा : (हसत) पिल्लू,उद्या परत
कॉलेजच्या मागच्या सीटवर बसू ….❤
पण हो,तू उद्या माझ्याकडे जास्त
नको बघू ,उद्या फक्त स्टडी ओके ….❤
तू तर वेडी आहेस,तू पण स्टडी करत नाहीस
आणि मला पण करू देत नाहिस…❤
सारखि मलाच पाहत असतेस……❤
मुलगी :(डोळ्यातून पाणी येत पण,मुलाने
पाहु नये म्हणून लगेच डोळे पुसते….थोड हसत
बोलते)
हो रवि, उद्या तू स्टडी करून घे
नाही पाहणार मी तुला बस्स्स……❤

मुलगा : (हळू आवाजात बोलतो) पिल्लू…
मुलगी : काय …? बोल ना…
मुलगा : तू प्रत्येक
वेळी माझी किती काळजी घेतेस …
मुलगी : ( डोळ्यात पाणी थांबवू शकत
नाही,ती रडते )
मुलगा : काय झाल पिल्लू,मी ठीक
अहे….प्लिझ रडू नकोस पिल्लू…….❤

मुलगी : मी रडत नाहीये…. माझा आयुष्य
तुला मिलो हीच इच्छा आहे..
देवाकडे….तुला काही होवू देणार
नाही मि…
(डोळे पुसून बोलते )
मुलगा :प्लीज मला मिठीत घेणे पिल्लु
………!❤❤

(मुलगी मुलाच डोक मांडीवर ठेवते )
मुलगा :आज तुझ्या मांडीवर शांत पोपव्स
वाटतंय ……❤
मुलगी : (डोळ्यातून पाणी येत असत )
प्लीज असा बोलू नकोस प्लीज…।
मुलगा : फक्त थोडा वेळ झोपू दे न
पिल्लू ,खूप छान वाटतय…कय
माहिती कधी वेळ मिळेल कि नाही …?
मुलगी : ओके ,झोप तु….!
मुलगा : पिल्लू "I WILL ALWAYS #MISS U

"("आय विल ओल्वेज मिस यु")
(आणि मुलगा डोळे बंद करतो,
काही वेळानंतर मुलीला काळात
कि तीचा रवि या जगात
नाही राहिला,अरीही ती त्याला सोडत
नाही,मांडीवर घेऊन तशीच बसते
आणि तीही स्वताचे डोळे बंद करते.)
खूप उशीर झालेला असतो म्हणून मुलाचे
पप्पा रूममध्ये जातात आणि बघतात
की ,त्यांच्या प्रेमळ मुलाने त्याच्या बेस्ट
फ्रेंडच्या मांडीवर जीव
सोडला होता आणि त्या मुलीचा श्वासही थांबला होता……।
दोघेही सोबतच जीव सोडतात ……।

❤♡♡❤❤♡♡❤❤♡♡❤

एक टिप्पणी भेजें

2 टिप्पणियाँ