Header Ads Widget

Responsive Advertisement

Sherlock Holmes Stories Novel in Marathi Read Online शेरलॉक होम कथा कादंबरी मराठी वाचा मराठी ब्लॉग ऑनलाइन




आम्ही ही पोस्ट शेरलॉक होम्स च्या रहस्य कथा एकत्र करण्यासाठी ही पोस्ट करत आहोत . अनेक जन शेरलॉक होम च्या कथा वाचन्यास आंतरजालावर सर्च करतात . पण त्या एकत्रित वाचन्यास उपलब्ध होत नाहीत .
आपलीही जर अशीच अड़चन असेल तर  आमची ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.

नमस्कार , झाडिपट्टीच्या रसिक मित्र मैत्रिनिनो आपना सर्वांचे आमच्या झाडिपट्टी प्रोडक्शन / मायमातृभाषा वेबसाइट वर आपले मनापासून हार्दिक स्वागत आहे
फेसबुक पेज 
https://m.facebook.com/zadipattiproduction
यूट्यूब चैनल
http://www.youtube.com/c/ZadipattiProduction
वेबसाइट
https://mymatrubhasha.blogspot.com
इथे आपन झाडिपट्टी रंगभूमि देसाईगंज वडसा चे सर्व गानी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध केली जातील , जर आपन आमचे यूट्यूब चैनल सब्सक्राइब केले नशेल तर आत्ताच यूटयूब वर जाऊँन झाडिपट्टी प्रोडक्शन चैनल सर्च करा किंवा खालील लिंक वर क्लिक करून चनेल सब्सक्राइब करा . 
तशेच आमचे नवनवीन वीडियो बद्दलच्या अपडेट आणि आपल्या प्रतिक्रिया किंवा आपली विनंती आम्हाला कालवन्यसाठी आमचे झाडिपट्टी प्रोडक्शन फेसबुक पेज लाईक करा.  धन्यवाद ..
आपले सहकार्य अशेच पाठीशी राहु दया ही नम्र विनंती .

शेरलॉक होम्स हे एक अस नाव आहे जे माहित नसणारा वाचक मिळण कठिन !  होम्स च्या रहस्य कथेंचा वाचकवर्ग खुप मोठा आहे. 
आजही गुप्तहेर कथा म्हणजे डॉयल यांच्या शेरलॉक होम्स कथा हे समीकरण झालेल आहे. जगातल्या सगळ्यात जास्त वाचल्या जाणाऱ्या रहस्य कथा संग्रहांपैकी हा एक महत्वाचा कथा संग्रह आहे.
हिंदी में रहस्यकथा विज्ञान कथा और हिंदी थ्रिलर स्टोरीज पढ़ने के लिए इस लिंक पर क्लिक करे 
       साधारणपणे कुठलीही रहस्य कथा एकदाच वाचावी वाटते कारण रहस्य कथेचे रहस्य माहीती पडल्यावर त्यातली गोडी निघून जाते पण या कथा संग्रहातील सगळ्या कथा या गोष्टीला अपवाद ठरतात. शेरलॉक होम्स ची एखादी कथा वाचायला घेतली की ती पुर्ण होऊपर्यंत पुस्तक बंद करावसं वाटतं नाही.
शेरलॉक होम्स Sherlock Holmes हे स्कॉटिश लेखक सर आर्थर कॉनन डॉयल यांनी लिहिलेल्या कथानकांमधील नायकाचे नाव आहे. 

होम्स हे व्यवसायाने सत्यान्वेषी (खाजगी गुप्तहेर) आहेत. अविश्वसनीय चातुर्य असलेले होम्स इंग्लंड मधील लंडन शहरात राहात असून, आधुनिक विज्ञान, रसायन शास्त्र आणि सूक्ष्म निरीक्षणाचे वापर करून अनेक अवघड गुन्हे सोडवत असे.
शेरलॅाक होम्सच्या या कथा जगप्रसिद्ध असून तो आणि त्याचा सहकारी डाॅ. वाॅटसन हे जगभरातील गुप्तहेर कथा वाचकांच्या आणि कुमार वाचकांच्या गळ्यातील अजरामर काळासाठीचे ताईत बनले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 
काही मराठी कथांमधे, शेरलॅाकला "शरलॅाक" असे संबोधलेले दिसते.
सर डॉयल यांनी या कथा, होम्सचे सहकारी, मित्र आणि चरित्रकार डॉक्टर जॉन एच. वॉटसन हे कथन करीत आहेत, अशा पद्धतीने लिहिल्या आहेत. 
एकूण कथांपैकी केवळ चार वगळून बाकी सर्व कथांचे कथन डॉ. वॉटसन करतात.

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ