Header Ads Widget

Responsive Advertisement

जापानी माणसांची कविता

खूप वर्षांपूर्वी ips विश्वास नांगरे पाटील ह्यांचा व्हिडीओ पहिला होता . ज्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना अप्रतिम मोटीवेशन देणारे भाषण दिलेले होते. त्यामध्ये मला सर्वात जास्त आवडली ती त्यांची अनुवादित केलेली जपानी माणसांची कविता.

तीच कविता इथे सादर करतोय खास आपल्यासाठी

जपानी लोकांची कविता 

मोटिवेशन चारोळी 

पहिले क्वॉट  -

जे अशक्य वाटतंय..

ते स्वप्न मला पहाचय...।

ज्या शञुचा कुणीच 'पराभव' करु शकत नाही त्यास मला हरवाचय...।


दुसरे क्वॉट  -

कुणालाही सहन होत नाही

असे दुःख मला सहन कराचंय...।

ज्या ठिकाणी 'धाडसी' माणसं जाण्याचं धाडस करत नाहीत ,

त्या ठिकाणी मला जाऊन धावाचंय...।


आपण ही कविता रोज गुणगुणत जा .. किंवा इतरांना ही कविता गुणगुणायला सांगा ज्यामुळे त्यांना ह्या कवितेचा फायदा होईल.


तिसरे क्वॉट


ज्या वेळी माझे बाहू थकलेत ,

पाय थकलेत, हात थकलेत,शरीर थकलंय, त्या वेळेस मला,समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय ,

त्या वेळी मला माझे एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकायचंय...।

तो " स्टार " मला गाठाचाय ।

(कृपया - ही कविता विश्वास नांगरे पाटील ह्यांची आहे मी फक्त वाचकांच्या आग्रहाखातर ही इथे पब्लिश केलेली आहे. तरी आपल्याला काही तक्रार असल्यास कळवा )

चवथे क्वॉट


मला " सत्यासाठी "झगडायचंय संघर्ष कराचाय...

कुठलाही 'प्रश्न' मला त्यासाठी विचारायचा नाही ।  कुठलाही थांबा मला त्यासाठी घ्यायचा नाही...।


पाचवे क्वॉट 


माझी 'नर्कात' जायची सुद्धा तयारी आहे,

पण त्याला कारण हे " स्वर्गीय " असलं   पाहिजे...!


'जपानी माणसांची कविता' अनुवाद - विश्वास नांगरे पाटील ह्यांची कविता.



 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ