Naahi Jat Mi Kuthech Ja Ata tu
Marathi Poems By -- kMr RAVI
💔नाही जात मी कुठेच..जा आता तू 💔
💑💏💗💔💔💔💔💔💗💏💑
___________________/―――――――
रवि : काव्य क्षितिजा ..... kMr RAVI
___________________/―――――――
नाही जात मी कुठेच जा आता तू
वाट बघणार तुझी इथेच जा आता तू
ए .. तू पण माझी वाट बघशील
माझ्यानंतर ना कुणावर कधी प्रेम करशील
.
शौक सुटले सारे तूच माझी नशा झालीस
मदिरे ची उपमा जणू तू माझी आदत झालीस
.
माझ्या रोमारोमात श्वास बनुन भिनलिस
विराण जगण्यात माझ्या नवे रंग भरलीस
.
मला आजही आठवतात तुझ्या हर अदा
तुझ्या प्रेमळ स्म्रुतित मी विसरतो स्वताः
.
कधी तुही जेव्हा स्वतस एकटी पाहशील
मला आशा आहे तू फक्त मलाच स्मरशील
.
जरी पुन्हा परतून तू येवू ना सकशील
तरी पण तू माझी वाट बघशील
माझ्यानंतर ना कुणावर कधी प्रेम करशील
_________________/――――――――
............................ --- KUMAR RAVI
............................ --- कुमार रवि
_________________/――――――――
मित्रांनो आपल्याला ही कविता कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा आणि आवडल्यास कृपया शेअर करा तसेच आमच्या नवनवीन पोस्ट मिळवत राहण्यासाठी आम्हाला फेसबुक फॉलो करा . धन्यवाद .
जय हिंद , जय महाराष्ट्र ..!
1 टिप्पणियाँ
navin update milavnyasathi subscribe kara
जवाब देंहटाएं