Free Marathi Novel Books Download Read Online in Marathi
Marathi Science fiction, Suspense Thriller Stories Novel Book
Book - Shyamchi Aai
Category - Novel
Author / Writer - Sane Guruji
श्यामची आई ( Shyamchi Aai Marathi Novel Book ) ही मराठी कादंबरी पांडुरंग सदाशिव साने ( Pandurang Sadashiv Sane ( Sane Guruji ) ह्यांनी नाशिकच्या कारागृहात असताना फेब्रुवारी 9 इ.स. 1933 रोजी त्यांनी या पुस्तकाच्या लिखाणास प्रारंभ करून पूर्णत्वास नेली होती. ही कादंबरी प्रसिध्द झाल्यापासून ( Shyamchi Aai Marathi Novel ) पुस्तकाच्या 3 लाखांपेक्षा अधिक प्रती खपल्या आहेत. इ.स. 1953 साली या पुस्तकावर आधारित असलेला 'श्यामची आई' याच नावाचा चित्रपटदेखील पडद्यांवर झळकला. प्रल्हाद केशव अत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
साने गुरुजींनी श्यामची आई ह्या पुस्तकात आईबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता यांच्या अपार भावना ’श्यामची आई’ या पुस्तकात मांडलेल्या आहेत. नाशिकच्या तुरूंगातमध्ये असतांना साने गुरूजींनी या कथा 9 फेब्रुवारी, इ.स. 1933 रोजी लिहावयास सुरूवात केल्या आणि 13 फेब्रुवारी, इ.स. 1933 रोजी पहाटे ह्या सर्व कथा लिहून पूर्ण केल्या .
आजही इतक्या वर्षांनंतरही कित्येक पिढ्यांवर सुसंस्कार करण्याचं काम या सर्वांगसुंदर श्यामची आई पुस्तकाने केलं आहे. अशी ही पुस्तक आपण एकदा अवश्य वाचा .
धन्यवाद .!
Short Description in English - Marathi Book
Book - Shyamchi Aai
Category - Marathi Novel
Author - Sane Guruji
Shyamchi Aai By Sane Guruji eBook pdf free Download
Keyword : Free Marathi Top Intresting Horrer Suspence Fiction Mystery Crimes Ebook Free pdf Novel Books Download Read Online in Marathi,
Free Marathi Novel Books,Marathi Novels Read Online, Science fiction Marathi Novel, Suspense Thriller Marathi Novel, Crime Thriller Marathi Novel, Detective Marathi Novel , Sci Fi Marathi Stories Read Online, Suspense Thriller Marathi Stories, Crime Thriller Marathi Stories, Marathi Kadambari, Marathi Stories,Marathi Rahasya Katha,Marathi Vigyan Katha, Marathi Gunhegar katha, Rahasya Katha Marathi, Vigyan Katha Marathi, रहस्यकथा मराठी, विज्ञानकथा मराठी, मराठी कादंबरी, Esahitya, Marathi Esahitya, Esahitya Marathi Ebooks, Free pdf Marathi Novel Books,pdf Novel Books,
2 टिप्पणियाँ
इस टिप्पणी को लेखक द्वारा हटा दिया गया है.
जवाब देंहटाएंThank you for sharing shyamchi aai book pdf
जवाब देंहटाएं